शेकडेवारी [ Percentage Problems In Marathi ]Maths - गणित 1. सदूला विरुपेक्षा 15% गुण कमी मिळाले तर विरुला सदूपेक्षा किती % गुण जास्त मिळाले? 16.66% 18.62% 17.64% 13.33% 2. पेट्रोलच्या भावात 25% घट झाली तर त्याच रकमेत किती % पेट्रोल अधिक मिळेल? 66.66% 33.33% 11.11% 25% 3. एका कंत्राटी कामगाराच्या पगारात कंपनीने अनुक्रमे 15% आणि 20% वाढ केली पण मंदीच्या काळात अचानक 50% घट केली तर आता त्याचा पगार मुळ पगाराच्या तुलनेत किती असेल? 31% जास्त 31% कमी 21% कमी 21% जास्त 4. एका हॉलमध्ये जमलेल्या लोकांपैकी 43% लोक चहा पित नाही तर 32% लोक कॉफी पित नाही आणि 25% लोक काहीच पित नाही तर कोणते तरी एक पेय पिणाऱ्या लोकांची संख्या किती % असेल? 25 75 60 50 5. अनिलने एका संख्येला 10 ने भाग देण्याऐवजी त्या संख्येला 10 ने गुणले तर त्याचे आलेले उत्तर मूळ उत्तराच्या किती % असेल? 10000 10 100 1000 6. उदयपेक्षा संचितला 30% गुण अधिक मिळाले. चिंटूला संचितपेक्षा 20% गुण अधिक मिळाले. तर चिंटूला उदयपेक्षा किती % गुण अधिक मिळाले असतील? 20% 50% 35% 56% 7. 1500 चे 25% + 1800 चे 50% + 2100 चे 75% = ? 2950 2650 2850 2750 8. 208 चे 3/26 + 1100 चे 0.15% = ? 25.65 44.75 35.5 28.25 9. एका वडापावच्या दुकानात दुकानदाराने किंमत 20% वाढवल्याने खप 25% कमी झाला तर त्याच्या महासूलावर काय परिणाम झाला असेल? महसूल 20% वाढला झाला असेल महसूल 10% कमी झाला असेल महसूल 10% वाढला झाला असेल महसूल 20% कमी झाला असेल 10. 40% चे 2/5%चे 1/3% = ? 8/1500 8/15000 8/150 8/1500000 Loading … Question 1 of 10 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
6 marks
10 marks
3marks
9 mark
Type 4
शेकडेवारी
Antarwali (Khandi)
good
5 mark
What about