Free :

गुणोत्तर व प्रमाण [ Ratio and Proportion in Marathi ]

1. जर a:b = 1:2 b:c = 3:4 आणि c:d = 5:6 तर a:b:c:d = ?

 
 
 
 

2. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असणारे प्रमाण 3:8 आहे आणि दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी असणारे प्रमाण 1:7 आहे तर पहिल्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी असणारे प्रमाण किती असेल?

 
 
 
 

3. तीन संख्यांची सरासरी 14 आहे आणि त्या संख्या 1:2:3 या प्रमाणात आहे. तर यापैकी मोठी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

4. 10 मिनिटांचे 12 सेकंदाशी गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

5. दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे पण प्रत्येक संख्येत 6 मिळवल्यास हे गुणोत्तर 11:15 होते तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

6. जर 1/4b = a आणि 1/5c = b तर a:c = ?

 
 
 
 

7. बचत खात्यात वडील आई आणि मुलगा यांना 7:6:5 या प्रमाणात व्याज मिळाले. जर एकूण मिळालेले व्याज 1980 रू असेल तर आई आणि मुलाला किती रू व्याज मिळाले असेल?

 
 
 
 

8. जर p 16 32 64 या चार संख्या प्रमाणात असतील तर p ची किंमत शोधा

 
 
 
 

9. जर 16:p:9 या तीन संख्या प्रमाणात असतील तर p ची किंमत शोधा

 
 
 
 

10. जर a:b = 1:3 आणि b:c = 4:3 तर a:b:c = ?

 
 
 
 

Question 1 of 10

6 thoughts on “गुणोत्तर व प्रमाण [ Ratio and Proportion in Marathi ]”

  1. हो सर हे बेसिक प्रश्न आहेत .
    यानंतर असणाऱ्या सेट मध्ये प्रश्न अवघड होत जातील

  2. सहज आणि सोपी पध्दत ….असेच इयत्ता 9 वीचे गुणोत्तर आणि प्रमाण लेखी उदा.सोडावा ना…..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!