सरासरी [ Average In Marathi ]Maths - गणित 1. रूचिकाला 5 विषयात 100 पैकी खालील प्रमाणे गुण मिळाले – 40 78 96 92 94 तर तिला मिळालेले सरासरी गुण किती असतील? 81 80 65 78 2. खालील संख्यांची सरासरी काढा – 1/4 1/8 1/2 1/6 25/24 25/96 24/3 25/6 3. 4* *4 आणि 24 या तीन संख्यांची सरासरी 52 असेल तर * च्याजागी कोणता एकच अंक असेल? 9 8 5 7 4. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी वय 8.4 वर्षे आहे जर यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तर ही सरासरी 10 वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती असेल? 38 वर्षे 42 वर्षे 36 वर्षे 21 वर्षे 5. 7 क्रमवार विषम संख्याची सरासरी 65 आहे तर या संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येत कितीचा फरक असेल? 11 14 12 13 6. लहानात लहान 3 अंकी संख्या मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यांची सरासरी 25 च्या वर्गापेक्षा कितीने लहान असेल? 60.5 75 75.5 65.5 7. अर्शदने 60 दिवसांमध्ये पहिल्या 10 दिवसात सरासरी 48 नंतरच्या 25 दिवसांत सरासरी 40 तर उरलेल्या दिवसात सरासरी 20 खेळण्या विकल्या तर त्याने एका दिवसात सरासरी किती खेळण्या विकल्या असतील? 35 33 37 31 8. 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक संख्या मागच्या संख्येपेक्षा 3 ने मोठी आहे जर या संख्यांची सरासरी 24 असेल तर यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? 27 30 18 21 9. पाच क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे तर त्यापुढील पाच क्रमवार संख्यांची सरासरी 55 आहे. तर या दहा संख्यांची सरासरी किती असेल? 45 51 55 50 10. एका 40 मुलांच्या रांगेत पहिल्या 30 मुलांच्या वयाची सरासरी 8 वर्षे तर उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे तर या सर्व मुलांच्या वयाची सरासरी किती असेल? 6.5 वर्षे 9.5 वर्षे 7.5 वर्षे 8.5 वर्षे Loading … Question 1 of 10
10/9
Ok sir