Free :

विशेषण : Part 02

शब्दांच्या जाती : विशेषण – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. अव्ययसाधित विशेषनाचे उदाहरण कोणते ?

 
 
 
 

2. पाच मुलींनी मिळून रांगोळी काढली. – या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार सांगा.

 
 
 
 

3. पर्यायातून आवृत्ती वाचक विशेषणाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

4. मूळ सर्वनामांचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ती ……….. विशेषणे होतात.

 
 
 
 

5. सोलापूरी चादरी नागपुरी संत्री ही ………. विशेषणे आहेत.

 
 
 
 

6. विशेषनाचे मुख्य किती प्रकार पडतात ?

 
 
 
 

7. बाबांचा काल पन्नासवा वाढदिवस होता. – वाक्यातील संख्या विशेषनाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

8. पर्यायातून अपूर्णांक वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

9. विशेषणाचा प्रकार ओळखा.
दुधाची बादली

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणाचा नाम म्हणून वापर केला आहे ?

 
 
 
 

11. त्याने सर्व दुकाने पालथी घातली. – या वाक्यातील
संख्या विशेषनाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

12. पांढरेशुभ्र – या शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण.
विधान 2) विशेषणे नामापूर्वी तसेच नामानंतर सुद्धा वापरता येतात.

 
 
 
 

14. खालीलपैकी विशेषण ओळखा

 
 
 
 

15. विशेषणाचा प्रकार सांगा.
धूर्त

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

49 thoughts on “विशेषण : Part 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!