पचनसंस्थाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग पचनसंस्था- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आपल्या शरीरात किती वृक्के असतात ? दोन चार तीन पाच 2. योग्य विधान निवडा. ग्रासिकेची लांबी 20 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 12 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 25 सेमी असते. ग्रासिकेची लांबी 15 सेमी असते. 3. खाली दिलेल्या पर्यायातून पचनसंस्थेचे भाग नसलेला पर्याय निवडा. लहान आतडे जठर फुफ्फुस मोठे आतडे 4. लहान आतड्याची लांबी किती असते ? यापैकी नाही पाच ते सहा मीटर आठ ते दहा मीटर दोन ते तीन मीटर 5. दातावरील कडक आवरणाला ……… असे म्हणतात. ॲनिमल सिमेंटम इनॅमल डेंटाइन 6. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) सुळे दात 2) दाढा 3) पटाशीचे दात गट B – a) आठ b) चार c) बारा 1 – c. 2 – b. 3 – a 1 – b. 2 – a. 3 – c 1 – b. 2 – c. 3 – a 1 – a. 2 – b. 3 – c 7. योग्य विधान निवडा. विधान 1) लाळेमध्ये टायलीन हे विकर असते. विधान 2) जीभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 8. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत वृक्क दररोज 190 ली. रक्त गाळते. उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. प्रत्येक वृक्कामध्ये दहा लाख नेफ्रॉन असतात. 9. अन्ननलिकेची लांबी किती असते ? 42 फुट 22 फुट 10 फुट 32 फुट 10. जठर रसामध्ये विरल ……….. असते. ॲसेटिक आम्ल सल्फ्युरीक आम्ल सोडियम हायड्रॉक्साईड हायड्रोक्लोरिक आम्ल 11. जठराचा आकार इंग्रजी …… अक्षरासारखा आहे. J H L I 12. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? दिलेले सर्व जठर लहान आतडे मोठे आतडे मलाशय गुदद्वार मुखगुहा ग्रसणी ग्रासिका 13. स्वादुपिंडात कोणते विकर असते ? लायपेज दिलेले सर्व ट्रिप्सिन अमायलेज 14. वृक्काचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ………… होय. मायोलॉजी नेफ्रोलॉजी ॲनाटॉमी इकॉलॉजी 15. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ? गोड कडू तुरट खारट Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13marks