विभक्ती : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण विभक्ती- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालील वाक्य पूर्ण करा. आजी ….. सोलापूर …. चादरी आणल्या. ला ने ने हून चे स हून ने 2. खाली दिलेल्या शब्दाची विभक्ती सांगा. बैलाने द्वितीया पंचमी तृतीया चतुर्थी 3. त्याने कैचीने कागद कापले. – या वाक्यातील ‘कैचीने’ या शब्दाचा कारकार्थ शोधा. अपादान कर्ता करण कर्म 4. पर्यायातील कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनासाठी प्रत्यय नाही ? चतुर्थी संबोधन सप्तमी षष्टी 5. तृतीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय सांगा. नी शी ई ही स ला ना ते त ई आ नो 6. तृतीया विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे ? शाळेच्या गावाला घरात योगिताने 7. ती मंदिरातून बाहेर आली. या वाक्यातील विभक्तीचा अर्थ ओळखा. अपादान करण संप्रदान संबंध 8. आजी दवाखान्यात जाऊन आली. – या वाक्यातील दवाखान्यात या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. अधिकरण कर्म संप्रदान करण 9. चा ची चे च्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ? षष्ठी चतुर्थी सप्तमी द्वितीया 10. खालील वाक्यातील शब्दांच्या विभक्तीचा योग्य अनुक्रम निवडा. आमच्या वर्गात तीस मुले आहेत . षष्ठी सप्तमी पंचमी सप्तमी चतुर्थी सप्तमी पंचमी षष्ठी 11. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रथमा विभक्तीला प्रत्यय असतात. विधान 2) द्वितीया विभक्तीचा कारकार्थ कर्म आहे. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर फक्त विधान एक बरोबर फक्त विधान दोन बरोबर 12. खालील वाक्यातील शब्दांपैकी विभक्ती प्रत्यययुक्त शब्द निवडा. देवांशने नवीन खेळणी हरवली. खेळणी देवांशने हरवली नवीन 13. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समुह निवडा. सुहास ….. खूप मेहनत करून परीक्षे ….. यश मिळवले आणि तो पोलीस अधिकारी झाला. चे ला ने शी ला त ने त 14. योग्य पर्याय निवडा. द्वितीया – स ला ते षष्ठी – त ई आ सर्व पर्याय योग्य आहेत. प्रथमा – स ला ते 15. पंचमी विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय कोणते आहे? त ई आ ऊन हून स ला ना ते नी शी ई ही Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15
15/15
13/15
13/15
15/15
15/15 very easy Test☺
15/15