नाम : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. बेडूक या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? बेडकी बेडूक बेडकीन बेडिकी 2. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते ? दिशा वासरू वीट भिंत 3. खालील पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ या ‘ कारान्त होत नाही ? टाचणी वेळ बाई नळी 4. खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून वापर केला आहे ? धैर्य ठेव एक दिवस यशस्वी होशील. चांगुलपणा नेहमीच फायद्याचा ठरत नाही. शौर्य आमच्या शेजारी राहणारा एक हुशार मुलगा आहे. विश्वासाने जग जिंकता येते. 5. खाली दिलेल्या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप सांगा. – लाटणे लाटण लाटणा लाटणी लाटू 6. भाववाचक नामाचा पर्याय निवडा . साखर तूप रवा यापैकी नाही शत्रुत्व मनुष्यत्व चांगुलपणा सतीश मीना रंजना 7. भामटेगिरी हे कोणते नाम आहे ? समूहवाचक यांपैकी नाही. भाववाचक सर्वनाम 8. दांडा’ या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. दांडी दांडी दांडे दांडा 9. विशेषनाम ……… असते. एकवचनी अनेकवचनी वचनहीन विशेष 10. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द निवडा. सैन्य कळप कोल्हापूर ढिगारा 11. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द निवडा. कालवड बैल भगवान गाडा 12. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ? शहर गुलामगिरी नागपूर कळप 13. तुमची सून लक्ष्मीच दिसते. या वाक्यातील लक्ष्मी हे ……..नाम आहे. सामान्य भाववाचक विशेष काल्पनिक 14. योग्य विधान निवडा. मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य दोन प्रकार आहेत. सर्व विधाने चूक आहे. मराठीत नामाचे मुख्य चार प्रकार आहेत. 15. सारख्या गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला कोणते नाम म्हणतात ? सामान्य नाम सर्वनाम भाववाचक नाम विशेष नाम Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very good
Very good Sachin 👌
Superb 👌
Very good 😊
9/15
My 8cerrect ans
7/15
6 marks
11
10/15