नाम : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य विधान निवडा. मराठीत नामाचे मुख्य चार प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य दोन प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. सर्व विधाने चूक आहे. 2. भामटेगिरी हे कोणते नाम आहे ? यांपैकी नाही. समूहवाचक भाववाचक सर्वनाम 3. विशेषनाम ……… असते. वचनहीन अनेकवचनी एकवचनी विशेष 4. सारख्या गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला कोणते नाम म्हणतात ? सामान्य नाम भाववाचक नाम सर्वनाम विशेष नाम 5. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते ? दिशा भिंत वीट वासरू 6. बेडूक या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ? बेडिकी बेडकीन बेडूक बेडकी 7. खालील पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ या ‘ कारान्त होत नाही ? नळी टाचणी वेळ बाई 8. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ? शहर कळप नागपूर गुलामगिरी 9. भाववाचक नामाचा पर्याय निवडा . सतीश मीना रंजना शत्रुत्व मनुष्यत्व चांगुलपणा यापैकी नाही साखर तूप रवा 10. तुमची सून लक्ष्मीच दिसते. या वाक्यातील लक्ष्मी हे ……..नाम आहे. काल्पनिक विशेष सामान्य भाववाचक 11. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द निवडा. कोल्हापूर कळप ढिगारा सैन्य 12. खाली दिलेल्या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप सांगा. – लाटणे लाटण लाटणा लाटणी लाटू 13. दांडा’ या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा. दांडी दांडी दांडे दांडा 14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून वापर केला आहे ? चांगुलपणा नेहमीच फायद्याचा ठरत नाही. शौर्य आमच्या शेजारी राहणारा एक हुशार मुलगा आहे. विश्वासाने जग जिंकता येते. धैर्य ठेव एक दिवस यशस्वी होशील. 15. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द निवडा. गाडा बैल कालवड भगवान Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/15
9 mark
14/15
9
15/9
14/15
Sir…my correct answer is 10
Sir…my correct answer is 10
13/15
12