Free :

शब्दसिद्धी

शब्दसिद्धी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. रिकामटेकडा हा ……….. शब्द आहे.

 
 
 
 

2. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. देशी शब्द शोधा.

 
 
 
 

5. कणीक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

 
 
 
 

6. पर्यायातून तद्भव शब्द ओळखा.

 
 
 
 

7. शेट हा …….. शब्द आहे.

 
 
 
 

8. तंबाखू हा शब्द …….. भाषेतील आहे.

 
 
 
 

9. पर्यायातून तत्सम शब्द निवडा .

 
 
 
 

10. उत्सव हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

 
 
 
 

11. पुढीलपैकी देशी शब्द कोणता ?

 
 
 
 

12. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ?

 
 
 
 

13. हस्त हा …….. शब्द आहे.

 
 
 
 

14. पगार हा शब्द ……… भाषेतून मराठीत आलेला आहे.

 
 
 
 

15. पार्सल हा ……. शब्द आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

42 thoughts on “शब्दसिद्धी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!