संख्या व संख्यांचे प्रकारMaths - गणित 1. पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही ? 17 – 19 71 – 73 11 – 13 53 – 55 2. चुकीचा पर्याय निवडा. सम संख्या + सम संख्या = सम संख्या विषम संख्या × विषम संख्या = विषम संख्या सम संख्या × सम संख्या = सम संख्या विषम संख्या + विषम संख्या = विषम संख्या 3. सात कोटी सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल ? 70007707 70000707 70707070 70077707 4. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ? 6879 6798 6978 6789 5. 9 8 0 3 6 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या पाच अंकी संख्येची वजाबाकी किती ? 129319 67041 67941 123919 6. 10 ते 50 पर्यंतच्या संख्यात 4 हा किती वेळा येतो ? 16 वेळा 15 वेळा 10 वेळा 14 वेळा 7. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल ? 255 252 243 245 8. 6894 च्या मागील आठव्या विषम संख्येतील अंकांची बेरीज किती ? 30 21 35 25 9. पहिल्या 28 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ? 420 408 406 404 10. 50 या अंकास रोमन अंकांमध्ये कसे लिहितात ? M C XXXXX L 11. P ही एक विषम संख्या आहे तर P च्या पूर्वीची नववी सम संख्या कोणती ? (P – 9) (P – 19) (P – 16) (P – 17) 12. योग्य विधान निवडा. एक ते शंभर मध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 29 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 35 मूळ संख्या आहेत. 13. तीन अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती ? 101 103 999 100 14. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व संख्या मूळ आहेत ? (2 3 5) (7 9 12) (17 21 23) (11 13 15) 15. पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट व तिसरीच्या चार पट आहे आणि तिन्ही संख्यांची सरासरी 57 आहे तर पहिली संख्या काढा. 108 36 171 54 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15/15
👍👍
Police bharti
8✓7×
Nice question🙋
15/12