संख्या व संख्यांचे प्रकारMaths - गणित 1. पहिल्या 28 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ? 406 408 404 420 2. सात कोटी सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल ? 70007707 70077707 70000707 70707070 3. पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट व तिसरीच्या चार पट आहे आणि तिन्ही संख्यांची सरासरी 57 आहे तर पहिली संख्या काढा. 171 54 36 108 4. 50 या अंकास रोमन अंकांमध्ये कसे लिहितात ? XXXXX M L C 5. चुकीचा पर्याय निवडा. विषम संख्या + विषम संख्या = विषम संख्या सम संख्या × सम संख्या = सम संख्या विषम संख्या × विषम संख्या = विषम संख्या सम संख्या + सम संख्या = सम संख्या 6. योग्य विधान निवडा. एक ते शंभर मध्ये एकूण 29 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 35 मूळ संख्या आहेत. एक ते शंभर मध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. 7. तीन अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती ? 100 999 103 101 8. पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही ? 11 – 13 53 – 55 17 – 19 71 – 73 9. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल ? 245 252 255 243 10. 9 8 0 3 6 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या पाच अंकी संख्येची वजाबाकी किती ? 67941 67041 129319 123919 11. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ? 6879 6978 6789 6798 12. P ही एक विषम संख्या आहे तर P च्या पूर्वीची नववी सम संख्या कोणती ? (P – 19) (P – 16) (P – 17) (P – 9) 13. 10 ते 50 पर्यंतच्या संख्यात 4 हा किती वेळा येतो ? 10 वेळा 15 वेळा 14 वेळा 16 वेळा 14. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व संख्या मूळ आहेत ? (17 21 23) (2 3 5) (7 9 12) (11 13 15) 15. 6894 च्या मागील आठव्या विषम संख्येतील अंकांची बेरीज किती ? 25 35 21 30 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15/15
१२
Vaibhavi Bisen
14 Mark
15/12
11 mark
14
15
१२
12
13