महाराष्ट्रातील जिल्हे : सांगलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. कडेगाव जत तासगाव मिरज 2. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 25 जून 2001 25 जून 1998 26 जून 1999 26 जून 2002 3. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? दहा नऊ बारा अकरा 4. सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? अमरावती पुणे नागपूर औरंगाबाद 5. खालीलपैकी कोणता जिल्हा हा सांगली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? कोल्हापूर सातारा सोलापूर बीड 6. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे सांगली जिल्ह्याचे होते. विधान 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणजे सांगली जिल्हा होय. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 7. सांगली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तानसा सागरेश्वर यावल नर्नाळा 8. सांगली जिल्हा ………. उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आंब्याच्या केळीच्या चिकूच्या हळदीच्या 9. सांगली जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती हे पर्यायातून निवडा. यापैकी नाही गोदावरी कृष्णा खराज 10. योग्य विधान निवडा. विधान 1) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात शाळू म्हणतात. विधान 2) रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यात पांढरी ज्वारी म्हणतात. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक दोन्हीही विधाने बरोबर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 mark
6 marks
10
9
Nice score Ajay..👌
Superb…Tejaswini👌👌
Good 😊
Keep it up
Good score Amol
7 marks
Good Score Jyoti 👍