समूहदर्शक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समूहदर्शक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पालेभाजी : जुडी : : ? : रास खेळाडू साधू धान्य नोटा 2. योग्य समूह दर्शक शब्द निवडा. तारकांचा ……… जथा ताटवा कुंज पुंज 3. नोटा : पुंडके : : वेली : ? पुंज घोस कुंज गाथण 4. योग्य पर्याय निवडा. बांबू = पुडके सैनिक = पथक काजू = मोळी सर्व पर्याय चुकीचे आहे. 5. खालील वाक्य पूर्ण करा. माणसांचा ………. पाहून तो थबकला. ताफा जमाव कळप संच 6. केसांचा ………. असतो. झुबका यापैकी नाही दिलेले दोन्ही पुंजका 7. थप्पी असते ………. पोत्यांची यापैकी नाही नोटांची दिलेले दोन्ही 8. रुपयांची आणि भाकऱ्यांची ……. असते. गठ्ठा भारा जुडी चवड 9. विमानांचा …….. असतो. काफिला उतरंड ताफा संच 10. मडक्यांची ………. असते. रास उतरंड चळत थप्पी 11. नारळ : ढीग : : करवंद : ? मोळी घड जाळी घोस 12. चुकीचा पर्याय निवडा. किल्ल्यांचा = ढीग ताऱ्यांचा = पुंजका हरिणांचा = कळप सर्व पर्याय योग्य आहेत. 13. फुलांचा गुच्छ तसा फुलझाडांचा ……….. असतो. गुच्छ जुडगा पुंजका ताटवा 14. संच असतो ……… प्रश्नपत्रिकांचा उपकरणांचा पाठ्यपुस्तकांचा दिलेले सर्व 15. दुर्वांची ……. असते. मोळी जुडी चवड जाळी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
१५/१४
13/15
14/15
14/15
15/14
15/15
14/15