सामान्यरूपMarathi Grammar - मराठी व्याकरण सामान्यरूप – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. ई कारान्त नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ई या वा ऊ 2. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. विधान 2) नाम सर्वनाम विशेषण यांचे सामान्य रूप होते. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 3. पेन्सिलने लिहू नको पेनाने लिही. – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे. नको पेन्सिलने पेनाने दिलेले सर्व 4. सूर्य – या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? सूर्य सूर्या दिलेले दोन्ही यापैकी नाही 5. ती दागिण्यांमुळे खूप छान दिसत होती. – या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ? दिसत छान ती दागिण्यांमुळे 6. कपड्यांना या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ? कपडे यापैकी नाही कपड्यां कापड 7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? भटजी खडू दिलेले सर्व आजोबा 8. आ ‘ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ‘ ए ‘ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. शाळा आशा दिशा दिलेले सर्व 9. नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रुपात बदल करावा लागतो त्याला ………… असे म्हणतात. क्रियापद सर्वनाम सामान्य रूप विभक्ती 10. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? चहा मासा कुंकू पाणी 11. पाणी ‘ या शब्दाचे सामान्य रूप काय आहे ? पाण पाणी पाण्या पाणपोई 12. खाली दिलेल्या शब्दासाठी सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. आरसा आरसा आरसां आरशा आरस 13. ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘ या’ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. यापैकी नाही धोबी हत्ती दिलेले दोन्ही 14. दोरा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? दोर दोरखंड दोऱ्या दोरी 15. खाली दिलेल्या वाक्यात सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे ? बाजारात गर्दी फार असते. तीन एक दोन एकही नाही Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15