सामान्य ज्ञान Test No.16General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. सर्व निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या EVM चे पूर्ण रूप आहे – Electronic Voting Machine. Electronic Voter Machine Electric Voting Machine. Election Voting Machine. 2. WTO चे पूर्ण रूप काय आहे ? Wise Trade Organization World Trap Organization Waste Trade Organization World Trade Organization 3. चुकीचा पर्याय निवडा. शारदा सदन – पंडिता रमाबाई मुक्ती सदन – पंडिता रमाबाई कृपा सदन – पंडिता रमाबाई सेवा सदन – पंडिता रमाबाई 4. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे ? पुणे सातारा जालना रत्नागिरी 5. जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास कोणती समिती मान्यता देते ? समाजकल्याण अर्थ स्थायी कृषी 6. पर्यायातून संस्थापक निवडा. हैद्राबाद स्टेट काँग्रेस सरदार वल्लभभाई पटेल स्वामी रामानंद तीर्थ स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद 7. Pb ही कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे ? फॉस्फरस लेड फ्लोरिन टिन 8. माहिती अधिकार कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला ? 2000 2005 2003 2010 9. योग्य विधान निवडा. मानवी हृदय हे पाच कप्प्यांचे बनलेले आहे. मानवी हृदय हे दोन कप्प्यांचे बनलेले आहे. मानवी हृदय हे चार कप्प्यांचे बनलेले आहे. मानवी हृदय हे तीन कप्प्यांचे बनलेले आहे. 10. योग्य विधान निवडा. विधान 1) जुलै 1947 मध्ये भारतीय ध्वजाला मान्यता मिळाली. विधान 2) आपल्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर 11. जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात ? पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त यापैकी नाही. पोलीस निरीक्षक 12. …………… यांनी महाराष्ट्रात 1916 साली होमरूल लीगची स्थापना केली. गो.कृ.गोखले ॲनी बेझंट लोकमान्य टिळक महात्मा गांधी 13. कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे ते पर्यायातून निवडा. युरोप ऑस्ट्रेलिया आशिया आफ्रिका 14. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे ? मुंबई दिल्ली पुणे हैद्राबाद 15. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ? मिझोराम – गंगटोक नागालँड – कोहिमा मनिपूर – इटानगर सिक्कीम – शिलॉंग Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/13
15/12
11
7
12 mark
11