Free :

सामान्य ज्ञान Test No.15

1. आगारतळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

 
 
 
 

2. खाली दिलेल्या पैकी कोणी आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे?

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास ………. आणि …….. ही नावे दिली.

 
 
 
 

5. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती ………….. हे होते.

 
 
 
 

6. सर्वयोग्य दाता असे ……. या रक्तगटाला म्हणतात.

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
विधान 1) दुधना ही गोदावरीची उपनदी आहे.
विधान 2) गिरणा ही तापीची उपनदी आहे.

 
 
 
 

8. …………. हा मूलभूत हक्क नाही.

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पशु व मत्स्य विद्यापीठ आहे ?

 
 
 
 

10. पोलीस स्मृतिदिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो ?

 
 
 
 

11. पर्यायातून स्थापना वर्ष निवडा.
मुंबई उच्च न्यायालय

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. पंजाब केसरी असे ……….. यांना संबोधले जाते.

 
 
 
 

14. दह्यात कोणते आम्ल असते ?

 
 
 
 

15. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य ……. राज्यातून निवडून दिले जातात.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

15 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.15”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!