सामान्य ज्ञान Test No.47General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा सामान्य तापमानास पारा द्रवरूप असतो. सर्व विधाने योग्य आहेत. पाऱ्यामुळे मिनीमाटा आजार होतो. पारा विषारी असतो. 2. योग्य विधान निवडा. विधान 1 – सात रंगापैकी सर्वात जास्त तरंगलांबी लाल रंगाची असते. विधान 2 – सात रंगापैकी सर्वात कमी तरंगलांबी लाल पिवळ्या रंगाची असते. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर 3. हर्यक वंशाचा संस्थापक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? बिंबीसार बिंदुसार यापैकी नाही अजातशत्रू 4. सुवर्ण कन्या म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? ललिता बाबर कविता राऊत पी.टी.उषा हिमा दास 5. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केली होती? खुदीराम बोस अनंत लक्ष्मण कान्हेरे मदनलाल धिंग्रा उधमसिंग 6. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात ? 2 – 3 जिल्हे 1 जिल्हा 5 – 7 जिल्हे कितीही जिल्हे असू शकतात 7. ………. यांनी 1832 मध्ये दर्पण हे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले. महर्षी धोंडो केशव कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे गोपाळ गणेश आगरकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर 8. ……. मे रोजी आंतरराष्ट्रिय जैवविविधता दिन साजरा केला जातो. 21 20 22 23 9. खालीलपैकी कोणता सर्वात हलका वायू आहे ? ऑक्सिजन हेलियम नायट्रोजन हायड्रोजन 10. …….. मध्ये ……. ने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हणतात. 1882 लॉर्ड रिपन 1882 लॉर्ड लिटन 1885 लॉर्ड लिटन 1885 लॉर्ड रिपन 11. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? हिंद अटलांटिक प्रशांत अरबी 12. खाली दिलेल्या राज्यांचा त्यांच्या निर्मिती नुसार योग्य क्रम लावा. 1 – गुजरात 2 – हिमाचल प्रदेश 3 – हरियाणा 4 – आंध्रप्रदेश 5 – बिहार 45213 45321 45123 45132 13. चंद्र व शुक्रानंतर सर्वाधिक प्रकाशमान ग्रह कोणता आहे ? गुरू मंगळ शनि बुध 14. राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार देशात किती % वन असायला पाहिजे? 29 टक्के 33 टक्के 41 टक्के 25 टक्के 15. चुकीचा पर्याय निवडा. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा – गडचिरोली महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा – कोल्हापूर मुंबईची परसबाग – ठाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी – पुणे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/15
11/15
sar प्रश्न darroj det जा
9/15