Free :

सामान्य ज्ञान Test No.46

1. योग्य विधान निवडा.
विधान 1 – बुध ग्रह सर्वाधिक उष्ण ग्रह आहे.
विधान 2 – बुध ग्रह सूर्याच्या सर्वाधिक जवळ आहे.

 
 
 
 

2. ……. साली दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली होती.

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. 1772 साली जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली ?

 
 
 
 

5. विंचू किंवा मुंगी यांच्या दंशात कोणते आम्ल असते?

 
 
 
 

6. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा …….. या वर्षी लागू केला गेला.

 
 
 
 

7. योग्य जोडी ओळखा
a) उदासीन पदार्थ – 0 PH
b) आम्ल पदार्थ – 7 पेक्षा अधिक PH

 
 
 
 

8. केंद्र लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?

 
 
 
 

9. एका चुंबकाला किती ध्रुव असतात?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. गुरु तेगबहाद्दुर हे शिखांचे ……. गुरु होते.

 
 
 
 

12. मावळत्या सूर्याचा देश म्हणून ….. देशाला ओळखले जाते

 
 
 
 

13. सन 1857 चा उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात घडला?

 
 
 
 

14. गंगा यमुना नदीच्या संगमावर कोणते शहर वसले आहे?

 
 
 
 

15. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC) चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

4 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.46”

  1. Thank You Neha.
    आणखी असे प्रश्न एकाच ठिकाणी सोडवा आपले फ्री अँप डाउनलोड करून
    अँप साठी लिंक StudyWadi App Free !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!