सामान्य ज्ञान Test No.48General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेले राज्य खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. महाराष्ट्र गुजरात केरळ आंध्रप्रदेश 2. मानवी कण्यात एकूण किती मणके असतात? 32 मणके 30 मणके 31 मणके 33 मणके 3. महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? 1 ऑगस्ट 1 मे 1 सप्टेंबर 1 जून 4. सलग तीन वर्षे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणारा देश खालील पर्यायातून निवडा भारत द आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया 5. चंद्रगुप्त मौर्यानंतर मगधच्या गादीवर त्याचा मुलगा आला त्याचे नाव काय होते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. बिंबीसार महेंद्र सम्राट अशोक बिंदुसार 6. ग्रामपंचायतीत ……. जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. 15% 30% 25% 27% 7. न्यूयॉर्क शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? अमेझॉन टायबर तिग्रिस हडसन 8. कार्बन ….. आहे धातु राजवायू मिश्रण अधातू 9. ……… जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सिंधुदुर्ग मुंबई शहर बुलढाणा गडचिरोली 10. प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लुंबिनी काठमांडू वेरूळ केदारनाथ 11. योग्य विधान निवडा. महर्षी कर्वे हे वेदोक्त प्रकरणाशी सबंधित समाजसुधारक आहे. गोपाळ गणेश आगरकर हे वेदोक्त प्रकरणाशी सबंधित समाजसुधारक आहे. महात्मा फुले हे वेदोक्त प्रकरणाशी सबंधित समाजसुधारक आहे. शाहू महाराज हे वेदोक्त प्रकरणाशी सबंधित समाजसुधारक आहे. 12. 1857 चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असे उद्गार कोणी काढले होते ? संतोषकुमार रे न. र. फाटक रियासतकार देसाई मौलाना आझाद 13. ज्यूल कशाचे एकक आहे? वेग शक्ती कार्य ऊर्जा 14. UNO दिवस कोणत्या दिवशी जगभरात साजरा केला जातो? 11 ऑक्टोंबर 21 ऑक्टोंबर 14 ऑक्टोंबर 24 ऑक्टोंबर 15. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या … वयापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात 65 वर्षे 68 वर्षे 60 वर्षे 55 वर्षे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Q ची leave बेस्ट आहे no comment
15/12mark