सामान्य ज्ञान Test No.45General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. ध्वनीचा वेग सर्वात कमी कशात असतो? स्थायू द्रव निर्वात पोकळी वायू 2. ओल्यांपिक ध्वजामध्ये आशिया खंड कोणत्या रंगाने दाखवला जातो? काळा पिवळा निळा लाल 3. दुधाची घनता किंवा शुद्धता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ? पायरोमीटर लायसीमीटर लॅक्टोमीटर पीझोमीटर 4. चुकीचा पर्याय निवडा. 22 एप्रिल – राष्ट्रीय पंचायतीराज दिन 29 जून – राष्ट्रीय सांख्यिकी दिन 26 नोव्हेंबर – राष्ट्रीय संविधान दिन 14 सप्टेंबर – राष्ट्रीय हिंदी भाषा दिन 5. शतपत्रकार म्हणून ओळखले जाणारे समाजसुधारक दिलेल्या पर्यायातून निवडा. गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर शिवराम महादेव परांजपे गणेश वासुदेव जोशी 6. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये ……. महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये. दोन चार एक तीन 7. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या मध्ये असणारा भुईकोट किल्ला कोणत्या प्रकारचा होता ? यापैकी नाही सपाट भुमीवरील किल्ला समुद्रातील किल्ला पर्वतावरील किल्ला 8. NATO या संघटनेतील N चा अर्थ काय होतो? NATURAL NORTH NATIONAL NANO 9. शेअरची खरेदी विक्री ज्या व्यक्तीद्वारे केली जाते त्या व्यक्तीस …. म्हणतात एजंट ब्रोकर शेअरहोल्डर कमिशनर 10. चुकीचा पर्याय निवडा. घटप्रभा जलविद्युत प्रकल्प – गुजरात सर्व पर्याय योग्य पूर्णा जलविद्युत प्रकल्प – महाराष्ट्र पेरीयार जलविद्युत प्रकल्प – केरळ 11. गहू मका तांदूळ यांच्यात …. चे प्रमाण जास्त असते मेद जीवनसत्वे प्रथिने कर्बोदके 12. खाली दिलेल्या पुस्तकाचे लेखक सांगा प्रिझन डायरी स्वातंत्र्यवीर सावरकर ईश्वरचंद्र विद्यासागर जयप्रकाश नारायण बकिमचंद्र चॅटर्जी 13. GST कराचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? 102 वी 100 वी 101 वी 99 वी 14. स्टेनलेस स्टील हे ………….. यांचे संमिश्र आहे. लोखंड क्रोमिअम व कार्बन लोखंड कोबाल्ट व कार्बन लोखंड टिन व कार्बन लोखंड व टिन 15. जव्हार सुर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर सातारा पालघर नंदुरबार Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10 mrk