सामान्य ज्ञान Test No.44General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. गंज लागू नये म्हणून एका धातूचा थर दुसऱ्या धातूवर देण्याच्या प्रकियेला विद्युत …. म्हणतात. स्थलांतर झीज विलेपन अपघटन 2. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ….. कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायतीची स्थापना करावी अशी तरतूद आहे. 1959 1958 1957 1956 3. 25 ………. हा दिवस अंत्योदय दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑक्टोबर ऑगस्ट जुलै सप्टेंबर 4. समाजसुधारक व वृत्तपत्र / नियतकालिक यासंबंधी चुकीचा पर्याय निवडा. महात्मा फुले – दीनबंधू डॉ बाबासाहेब आंबेडकर – मूकनायक वि.रा.शिंदे – सुबोध पत्रिका न्यायमूर्ती रानडे – दर्पण 5. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश महाराष्ट्र 6. ओटावा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? इजिप्त इंडोनेशिया रशिया कॅनडा 7. संस्थापक सांगा. बहिष्कृत हितकारिणी सभा नाना शंकरशेठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्यायमूर्ती रानडे सुभाषचंद्र बोस 8. गोल्फ : कोर्स : : टेनिस : ? बोर्ड कोर्स कोर्ट पिच 9. योग्य विधान निवडा. 1) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे. 2) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह मंगळ हा आहे. 3) सूर्याला सर्वाधिक जवळचा ग्रह बुध आहे. तीनही विधाने चूक विधान दोन आणि तीन बरोबर तीनही विधाने बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर 10. योग्य विधान निवडा. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या 21 असते. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या 15 असते. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या 12 असते. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या 17 असते. 11. बॉक्साइट हे कोणत्या धातूचे खनिज आहे? ब्रास कॉपर लोखंड अल्युमिनियम 12. वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनासाठी कोणता भाग महत्वाचा आहे? खोड पान फळ फुल 13. पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पंतप्रधान कोणत्या वर्षी बनले? वर्ष 1945 वर्ष 1948 वर्ष 1947 वर्ष 1946 14. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या ……… या विभागात आहे. कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र 15. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? यापैकी नाही राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/12
11right
11/15
11/15
Very Good Score !!