सामान्य ज्ञान Test No.43General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. NPK खतांमध्ये K हा घटक खालीलपैकी कोणता असतो? ऑक्सीजन पोटॅशियम कॅल्शियम नायट्रोजन 2. नायट्रोजन स्थिरीकरण करण्याचे काम प्रामुख्याने …. करतात विषाणू शैवाल अमिबा जिवाणू 3. ……. ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. 25 24 20 28 4. अल्फा किरणांवर कोणता प्रभाव असतो? ऋण प्रभाररहित असतात धन इलेक्ट्रॉन 5. राज्यघटनेतील कलमानुसार किती वर्षाखालील बालकास कारखान्यात काम करण्यास लावणे प्रतिबंधित आहे? 10 वर्ष 14 वर्ष 12 वर्ष 18 वर्ष 6. भारतात पहिल्यांदा आणीबाणी कधी लागू झाली होती? चीन युद्ध पाकिस्तान युद्ध बांगलादेश युद्ध कारगिल युद्ध 7. भारतातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते ? वीरचक्र यापैकी नाही परमवीर चक्र महावीर चक्र 8. ओंढा नागनाथ हे ज्योतर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? हिंगोली बीड पुणे छत्रपती संभाजीनगर 9. आकाशगंगेत सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कशाचे आहे? धूमकेतू ग्रह तारे उपग्रह 10. भारताच्या सुती कपड्यांची राजधानी असे कोणत्या शहरास म्हंटले जाते? जयपूर कानपूर गुजरात मुंबई 11. प्रधानमंत्री एटली यांनी ब्रिटिश कोणत्या वर्षाच्या आत भारत सोडून जातील अशी घोषणा केली होती? जून 1947 जून 1950 जून 1949 जून 1948 12. उंचीचे मापन करणारे उपकरण ….. या नावाने ओळखले जाते ऑडिओमीटर अल्टीमीटर ऑडिओग्राफ बॅरोमिटर 13. जगाचे छप्पर कशास म्हणतात? पामिरचे पठार माउंट एव्हरेस्ट आशिया खंड हिमालयीन पर्वत रांगा 14. नामदार : गोपाळ कृष्ण गोखले : : सेनापती : ? विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ हरी देशमुख पांडुरंग महादेव बापट महादेव गोविंद रानडे 15. योग्य विधान निवडा. विधान 1 – ग्रामसेवकाची बडतर्फी मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. विधान 2 – ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष ग्रामसेवक असतात. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/15
Hi
13 आले सर
14
13
11