सामान्य ज्ञान Test No.42General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या पदार्थाला …. असे म्हणतात लावा अंगार जावा सुमात्रा 2. विद्येविना मती गेली | मती विना निती गेली……. या ओळी महात्मा फुलेंच्या कोणत्या ग्रंथातील आहेत ? गुलामगिरी तृतीय रत्न शेतकऱ्यांचा आसूड अस्पृश्यांची कैफियत 3. Fe ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे ? फ्लोरिन आयर्न पोटॅशियम फॉस्फरस 4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ? राजगड रायगड शिवनेरी सिंहगड 5. न्यायालयात खालीलपैकी कशास मान्यता अधिकचे महत्त्व प्राप्त झालेले नाही? दोन्हीही नाही दोन्हीही मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्व 6. योग्य विधान निवडा. दिलेली दोन्ही विधाने चूक आहे. दिलेली दोन्ही विधाने बरोबर आहे. प्रौढ माणसामध्ये पाच प्रकारची 206 हाडे असतात. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आपल्या कानात असते. 7. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही ? पाकिस्तान नेपाळ चीन भूतान 8. चिपळूण हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी सांगली सातारा रायगड 9. योग्य विधान निवडा. विधान 1 – घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती. विधान 2 – घटना समितीच्या एकूण 15 उपसमित्या होत्या. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर 10. चुकीचा पर्याय निवडा. रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद आर्य समाज – स्वामी दयानंद सरस्वती अभिनव भारत – स्वा.सावरकर सार्वजनिक सभा – महात्मा फुले 11. टका हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ? थायलंड श्रीलंका बांगलादेश स्पेन 12. खाली दिलेल्या पर्यायातून सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते ते निवडा लाकूड ॲल्युमिनियम चांदी यापैकी नाही 13. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भुषवितो ? गटविकास अधिकारी तहसिलदार ग्रामसेवक सरपंच 14. स्थापना वर्ष सांगा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) 1945 1936 1923 1942 15. प्रत्यक्ष युद्ध क्षेत्राशिवाय इतर ठिकाणी दाखविलेले शौर्य व त्याग यासाठी …….. हे प्रथम क्रमांकाचे पदक प्रदान केले जाते. परमवीर चक्र अशोक चक्र शौर्य चक्र कीर्ती चक्र Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
May marks 15/6
12
15/6
9/15
15/8
15/15
13/15