सामान्य ज्ञान Test No.27General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. मुख्यालय सांगा. अन्न व कृषी संघटना न्यूयॉर्क जिनिव्हा पॅरिस रोम 2. मणिपूर : ? : : छत्तीसगड : रायपूर इंफाळ भोपाळ रांची दिसपूर 3. योग्य विधान निवडा. विधान 1 – महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. विधान 2 – महापौर हा महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख असतो. विधान 3 – महापौर हे पद आरक्षित असते. विधान दोन आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान दोन बरोबर तीनही विधाने बरोबर 4. न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? यापैकी नाही जडत्व वेग संवेग 5. 1416 मी.उंची असणारे सप्तशृंगी शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक अहमदनगर धुळे पुणे 6. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ? बुध शुक्र पृथ्वी गुरु 7. राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन 1886 मध्ये …….. येथे पार पडले. नागपूर कलकत्ता मद्रास मुंबई 8. पंचायतराजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ? मध्यप्रदेश महाराष्ट्र आंध्रप्रदेश राजस्थान 9. राजर्षी शाहू महाराज यांनी ……. मध्ये मुस्लिम बोर्डिंग स्कूलची आणि शाहू मिलची स्थापना केली. 1904 1906 1905 1902 10. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव (सुरनीस) यांचे कार्य काय होते ? सैन्याची व्यवस्था पाहणे परराष्ट्र संबंध ठेवणे जमा खर्च पाहणे आज्ञापत्रे तयार करणे 11. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता ? आशिया युरोप उत्तर अमेरिका आफ्रिका 12. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? दहा बारा अकरा चौदा 13. युरो हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन नाही ? ऑस्ट्रिया स्वीडन फ्रान्स स्वित्झर्लंड 14. मानवी हृदय किती कप्प्याचे असते ? सहा चार दोन तीन 15. लेड या मूलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा. Pb Pn L Ld Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
Gnzn
12
6
Good Qution 💯💯