सामान्य ज्ञान Test No.26General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ? हॉकी बेसबॉल क्रिकेट फुटबॉल 2. जागतिक ओझोन दिन 16 …….. ला साजरा केला जातो. मार्च ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 3. भारत व चीन या दोन देशातील सीमारेषा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? रेडक्लिफ रेषा मॅकमोहन रेषा ड्युरांड रेषा ओडरनासा रेषा 4. भाषावार प्रांतरचना समितीच्या शिफारशीनुसार 1 नोव्हेंबर …….. रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. 1958 1956 1966 1962 5. भारतात युरोपियांचा येण्याचा क्रम कोणता तो पर्यायातून निवडा. डच – पोर्तुगीज – इंग्रज – फ्रेंच डच – इंग्रज – फ्रेंच – पोर्तुगीज पोर्तुगीज – डच – इंग्रज – फ्रेंच पोर्तुगीज – डच – फ्रेंच – इंग्रज 6. योग्य विधान निवडा. भारताच्या सीमेवर एकूण नऊ राष्ट्रे आहेत. भारताच्या सीमेवर एकूण आठ राष्ट्रे आहेत. भारताच्या सीमेवर एकूण पाच राष्ट्रे आहेत. भारताच्या सीमेवर एकूण सात राष्ट्रे आहेत. 7. योग्य विधान निवडा. विधान 1 – घटना कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती झाली. विधान 2- कलम 81 नुसार लोकसभेची तरतूद आहे. विधान 3 – राज्यसभा सदस्यांचा कालावधी पाच वर्षांचा असतो. विधान एक आणि विधान दोन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर 8. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला ? न्यूटन होमी भाभा आईन्स्टाईन जे.जे.थॉमसन 9. गुरुत्वत्वरण कोणत्या अक्षराने दाखविले जाते ? k g m l 10. खालीलपैकी कोणाकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा देतात ? यापैकी नाही विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी 11. ईसाई धर्माचा धर्मग्रंथ ……… हा आहे. तोराह आदिग्रंथ भागवत बायबल 12. जर्मनी : बर्लिन : : क्युबा : ? रोम हवाना रियाध पनामा 13. लघुग्रह ………. च्या परिभ्रमण कक्षांदरम्यान आढळतात. शनी आणि बुध मंगळ आणि पृथ्वी शनी आणि गुरु मंगळ आणि गुरु 14. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे नाही ? ड के अ ब 15. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली ? 1871 1873 1863 1872 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10 mark
7
13
13
15/11
8
15/14 mark
5
14