सामान्य ज्ञान Test No.28General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. क्रिकेट : पिच : : बॅडमिंटन : ? रेंज कोर्ट बोर्ड पिच 2. सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणाची आहे ? महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर न्यायमूर्ती रानडे वि.रा.शिंदे 3. जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो ? 1 डिसेंबर 20 एप्रिल 4 डिसेंबर 28 नोव्हेंबर 4. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? पालघर कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड 5. गुरु तेगबहाद्दूर ही शिखांचे …… गुरु होते. पाचवे नववे अकरावे सातवे 6. खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक म्हणतात ? गहू कापूस मका ज्वारी 7. कार्यकाळ सांगा. विधान परिषद सदस्य सहा वर्ष एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष 8. योग्य विधान निवडा. आधुनिक मनु म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते 1928 मध्ये समता हे वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. सर्व विधाने योग्य आहेत. 9. स्त्री दास्यमुक्ती प्रनेते बंगाली गद्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? केशवचंद्र सेन दादाभाई नौरोजी यापैकी नाही राजा राममोहन रॉय 10. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ? गुजरात नागालँड पश्चिम बंगाल झारखंड 11. हसवणारा वायू कोणत्या वायुस म्हंटले जाते ? लेड ऑक्साईड नायट्रस ऑक्साईड अमोनियम क्लोराईड कार्बन डाय-ऑक्साइड 12. कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते ? अ क ब ड 13. अयोग्य विधान निवडा. जनगणना दर दहा वर्षांनी होते. वाघांची गणना दर चार वर्षांनी होते. कृषी गणना दर दहा वर्षांनी होते. पशु गणना दर दहा वर्षांनी होते. 14. गव्यांसाठी (गवे) प्रसिद्ध असणारे राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ? ठाणे अहमदनगर कोल्हापूर अमरावती 15. पंचायत राज हा विषय कोणत्या सुचित समाविष्ट आहे ? समवर्तीसुची केंद्रसुची राज्यसुची यापैकी नाही Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12