नायब तहसिलदार आणि मंडळ अधिकारीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj, TCS IBPS 1. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. एक दोन तीन चार 2. नायब तहसिलदारावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते? तहसिलदार विभागीय आयुक्त उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी 3. नायब तहसिलदाराची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते ? तहसिलदार केंद्रशासन राज्यशासन विभागीय आयुक्त 4. योग्य विधान निवडा. विधान 1) नायब तहसिलदारास उपतहसिलदार असेही म्हणतात. 2) नायब तहसिलदारास स्वतंत्र कार्यालय असते. 3) नायब तहसिलदाराची निवड MPSC द्वारे होते. विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान एक व तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर 5. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे? वरिष्ठ यापैकी नाही उप प्रमुख 6. एका महसुली मंडळासाठी किती मंडळ अधिकारी असतात ? तीन एक दोन संख्या निश्चित नाही 7. मंडळ अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. 2 तालुके 2 – 3 गावे 3 तलाठी सजा 6 तलाठी सजा 8. मंडळ अधिकारी हा ……………. आणि तलाठी यांमधील दुवा असतो. उपजिल्हाधिकारी कोतवाल तहसिलदार नायब तहसिलदार 9. मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणून ओळखले जाते? गिरदावर यापैकी नाही मामलेदार पटवारी 10. योग्य विधान निवडा. नायब तहसिलदार हा वर्ग 1 चा अधिकारी असतो. सर्व विधाने चूक आहे. नायब तहसिलदार हा वर्ग 2 चा अधिकारी असतो. नायब तहसिलदार हा वर्ग 3 चा अधिकारी असतो. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा
6
Good
9
Anil Chavan
9
8
10/10