सामान्य ज्ञान Test No.21General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. भारत : हॉकी : : अमेरिका : ? बॅडमिंटन हॉलीबॉल बेसबॉल बुद्धिबळ 2. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? सहा पाच आठ दहा 3. सार्क (SAARC) मध्ये एकूण किती सदस्य राष्ट्रे आहेत ? आठ वीस बारा दहा 4. भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात ? दिल्ली मुंबई अहमदाबाद बेंगळुरू 5. प्रियदर्शनी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? इंदिरा गांधी सरोजिनी नायडू सावित्रीबाई फुले लता मंगेशकर 6. आयपीएस अधिकाऱ्याची निवड ………….. द्वारे केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोग निती आयोग विद्यापीठ आयोग राज्य लोकसेवा आयोग 7. पाण्यामध्ये कोणते प्रमुख घटक असतात ? ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सिजन व हायड्रोजन यापैकी नाही हायड्रोजन व नायट्रोजन 8. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ? पुणे ठाणे नागपूर मुंबई 9. खालीलपैकी कोणाला फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे मानले जाते ? वोल्तोरो मोनोस्क रुसो कार्ल मास्क 10. अन्न व कृषी संघटना – FAO पूर्ण रूप पर्यायातून निवडा. Food and Agriculture Organization Food and Agriculture Office Food and Assistant Organization Free and Agriculture Organization 11. खाली दिलेला ग्रंथ कोणी लिहिला ? भावार्थ दीपिका संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत रामदास 12. योग्य विधान निवडा. विधान 1) प्रौढ व्यक्तीमध्ये पाच प्रकारची 206 हाडे असतात. विधान 2) छातीच्या बरगड्यांची संख्या 28 असते. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 13. जागतिक वाघ / व्याघ्र दिन केव्हा असतो ? 29 जुलै 21 जुलै 28 जुलै 30 जुलै 14. 1857 च्या उठावाची नियोजित तारीख काय होती ? 31 मे 1857 11 मे 1857 25 मे 1857 21 मे 1857 15. खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्यात कोलेरू आणि पुलीकत ही सरोवरे आहे ? मध्यप्रदेश उत्तर प्रदेश आंध्रप्रदेश गुजरात Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14
14
15/14
15/14
15/14
15/14
15/11
15/15
15/15