भारतातील प्रमुख नद्या [ Important Rivers of India ]General Knowledge - सामान्य ज्ञान कोणत्या नदीचा उगम कोठे झाला आहे? त्या नदीची उपनदी कोणती आहे? ती नदी पूर्ववाहिनी आहे की पश्चिमवाहिनी या सारखे प्रश्न आपण आजच्या टेस्टमध्ये सोडवूया. सर्वात आधी या घटकावर आधारित हा व्हिडिओ बघा आणि मग खालील टेस्ट सोडवा 1. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा झेलम सतलज रावी चिनाब यमुना शोण दामोदर भीमा कोयना वारणा पंचगंगा 2. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते? अरबी समुद्र (खंबातचे आखात) अरबी समुद्रास सुरत जवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागरास चंदीपूरजवळ 3. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगा ब्रह्मपुत्रा सिंधू गोदावरी 4. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2800 किमी 2250 किमी 2900 किमी 2500 किमी 5. कावेरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या राज्यात मिळते? तामिळनाडू बिहार ओडिशा आंध्र प्रदेश 6. कोयना ही…………. ची उपनदी आहे. कावेरी कृष्णा गोदावरी महानदी 7. गंगा नदीची लांबी किती आहे? 1500 किमी 2525 किमी 2250 किमी 2880 किमी 8. गोदावरी नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 9. तापी नदी कोणत्या सागरास मिळते? अरबी समुद्र बंगालचा उपसागर कच्छ चे आखात खंबातचे आखात 10. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? गंगा साबरमती लूनी ब्रह्मपुत्रा 11. साबरमती नदी कुठे उगम पावते? अरवली पर्वत मानसरोवर बैतूल विंध्य पर्वत 12. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते. उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण 13. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. मानसरोवर विंध्य पर्वत गंगोत्री(प.हिमालय) अरवली पर्वत 14. गोमती ही…………..या नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी गंगा तापी नर्मदा 15. तापी नदी………….कडे वाहते. पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
Nice
Very Nice
Focus And Target Only Army
13 marks
10
10
7 mark
13 marks
Nice
14
15/15