Free :

सामान्य ज्ञान Test No.12

1. RBI चे झोनल कार्यालये एकूण किती आहे?

 
 
 
 

2. घटक राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक आणि बडतर्फी खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ?

 
 
 
 

3. इस्लामाबाद ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

 
 
 
 

4. ……….. राज्यात चिल्का सरोवर आहे.

 
 
 
 

5. पाल्कची सामुद्रधुनी भारत व ……..या दोन देशांदरम्यान आहे.

 
 
 
 

6. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली दिनांक सांगा.

 
 
 
 

7. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

 
 
 
 

8. पन्नास वर्षे! ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना ?-
हे उद्गार ………..यांचे आहे.

 
 
 
 

9. पोलीस संशोधन केंद्र ‘ ही महाराष्ट्र पोलीस दलाची संस्था …….. येथे आहे.

 
 
 
 

10. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह कोणता ?

 
 
 
 

11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले त्या अधिवेशनाला ….. प्रतिनिधी हजर होते.

 
 
 
 

12. रिकामी जागा भरा.
सेझ (SEZ) चे पूर्ण रूप Special …….. Zone असे आहे.

 
 
 
 

13. खाली दिलेल्या पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ते सांगा.
उपराष्ट्रपती

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील …….. जिल्ह्यात पांडवलेणी आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

23 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.12”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!