सामान्य ज्ञान Test No.11General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. योग्य विधान निवडा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद पिवळा आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग पांढरा आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद हिरवा आहे. 2. चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकीटे इ. छपाई केंद्र महाराष्ट्र राज्यातील …….. या जिल्ह्यात आहे. पुणे ठाणे औरंगाबाद नाशिक 3. भारत छोडो आंदोलनास सुरुवात कुठून झाली होती? पुणे मुंबई कोल्हापूर सातारा 4. कलम ….. नुसार लोकसभेची तरतूद केलेली आहे 352 81 75 52 5. पुणे करार ……….यांच्यामध्ये झाला. महात्मा गांधी आणि आयर्विन राष्ट्रीय सभा आणि ब्रिटिश महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी आणि गो.कृ.गोखले 6. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी आहे ? नर्मदा तापी पूर्णा कृष्णा 7. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व ……..यांनी केले होते. लक्ष्मी स्वामिनाथन राणी लक्ष्मीबाई किरण बेदी सरोजिनी नायडू 8. योग्य विधान निवडा. विधान 1) ब्राझील या देशाची राजधानी ब्राझीलिया आहे. विधान 2) जकार्ता ही भूतान या देशाची राजधानी आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 9. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे ? 21 जून 21 डिसेंबर 21 मार्च 22 डिसेंबर 10. योग्य विधान असलेला पर्याय निवडा. कांदा द्विबिजपत्री वनस्पती आहे. कांदा एकबीजपत्री वनस्पती आहे. कांदा बहुबीजपत्री वनस्पती आहे. एकही विधान योग्य नाही. 11. पूर्ण रूप सांगा. NITI नॅशनल इन्वेस्टमेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नेशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इंडिया 12. राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा …….. असतो. राज्यपाल लोकसभा सभापती विधानसभा सभापती मुख्यमंत्री 13. ….. हा रक्तगट तुरळक आहे. B AB O A 14. ……….. मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्र्यंबकेश्वर रायरेश्वर ओंकारेश्वर गणपती 15. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह …… हा आहे. मंगळ शनी बुध गुरू Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
13/15
13/15
15
thank you sir