Free :

सामान्य ज्ञान Test No.11

1. पूर्ण रूप सांगा.
NITI

 
 
 
 

2. योग्य विधान असलेला पर्याय निवडा.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) ब्राझील या देशाची राजधानी ब्राझीलिया आहे.
विधान 2) जकार्ता ही भूतान या देशाची राजधानी आहे.

 
 
 
 

5. ….. हा रक्तगट तुरळक आहे.

 
 
 
 

6. चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकीटे इ. छपाई केंद्र महाराष्ट्र राज्यातील …….. या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

7. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह …… हा आहे.

 
 
 
 

8. कलम ….. नुसार लोकसभेची तरतूद केलेली आहे

 
 
 
 

9. पुणे करार ……….यांच्यामध्ये झाला.

 
 
 
 

10. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व ……..यांनी केले होते.

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी आहे ?

 
 
 
 

12. भारत छोडो आंदोलनास सुरुवात कुठून झाली होती?

 
 
 
 

13. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे ?

 
 
 
 

14. राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा …….. असतो.

 
 
 
 

15. ……….. मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

24 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.11”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!