Free :

सामान्य ज्ञान Test No.11

1. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी आहे ?

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) ब्राझील या देशाची राजधानी ब्राझीलिया आहे.
विधान 2) जकार्ता ही भूतान या देशाची राजधानी आहे.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह …… हा आहे.

 
 
 
 

5. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे ?

 
 
 
 

6. कलम ….. नुसार लोकसभेची तरतूद केलेली आहे

 
 
 
 

7. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व ……..यांनी केले होते.

 
 
 
 

8. ……….. मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

 
 
 
 

9. पूर्ण रूप सांगा.
NITI

 
 
 
 

10. भारत छोडो आंदोलनास सुरुवात कुठून झाली होती?

 
 
 
 

11. राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा …….. असतो.

 
 
 
 

12. योग्य विधान असलेला पर्याय निवडा.

 
 
 
 

13. पुणे करार ……….यांच्यामध्ये झाला.

 
 
 
 

14. ….. हा रक्तगट तुरळक आहे.

 
 
 
 

15. चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकीटे इ. छपाई केंद्र महाराष्ट्र राज्यातील …….. या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

24 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.11”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!