Free :

सामान्य ज्ञान Test No.10

1. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहे ?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची पध्दत सुरू केली ?

 
 
 
 

3. RBI चे स्थापना वर्ष आणि मुख्यालय पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

5. खाण्याचा सोडा म्हणजे –

 
 
 
 

6. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ……
वर्षाचा असतो.

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. भारतीय संविधानातील कलम ……. हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे.

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो ?

 
 
 
 

10. NH …. हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.

 
 
 
 

11. मराठवाडा मुक्तीदिन कधी साजरा केला जातो ?

 
 
 
 

12. रेड क्रॉस ह्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. भारत कृषक समाजाची स्थापना ……….. मध्ये करण्यात आली.

 
 
 
 

14. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

 
 
 
 

15. लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

34 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.10”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!