समाजसुधारकांच्या संस्थाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत समाजसुधारकांच्या संस्था या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. चुकीचा पर्याय निवडा. सत्यशोधक समाज – महात्मा फुले सार्वजनिक सभा – महात्मा फुले सर्व पर्याय योग्य आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले 2. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई महर्षी धोंडो केशव कर्वे राजर्षी शाहू महाराज 3. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली ? परमहंस सभा सार्वजनिक सभा आर्य समाज सत्यशोधक समाज 4. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ? गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले विठ्ठल रामजी शिंदे गोपाळ हरी देशमुख 5. भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर विष्णुशास्त्री पंडित डॉ. पंजाबराव देशमुख नाना शंकरशेठ 6. चुकीचा पर्याय निवडा. सार्वजनिक सभा – ग.वा.जोशी हरिजन सेवक संघ – महात्मा गांधी मुक्ती सदन केडगाव – सरस्वती बाई जोशी सर्व पर्याय योग्य आहेत. 7. महात्मा फुले यांनी …….. मध्ये पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1846 1848 1868 1852 8. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ? स्वतंत्र मजूर पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशन पिपल्स एज्युकेशन सोसायटी दिलेल्या सर्व 9. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1900 1901 1905 1903 10. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर 11. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतीबा फुले महात्मा गांधी 12. महात्मा गांधींनी 1933 मध्ये ………सेवक संघाची स्थापना केली. हरीजन राष्ट्र बहुजन बॉम्बे 13. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली ? 1919 1913 1924 1920 14. 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना ……….. यांनी केली. विष्णुशास्त्री पंडित धोंडो केशव कर्वे महात्मा फुले पंडिता रमाबाई 15. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ते पर्यायातून निवडा. डॉ.आत्माराम पांडुरंग नारायण लोखंडे वि.रा.शिंदे गोपाळ कृष्ण गोखले Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
13
15/15
15/15
15 /15
13
15/15
12
15
14