नामाचा वचन विचारMarathi Grammar - मराठी व्याकरण नामाचा वचन विचार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. भिंत गाडी काठी वाडा 2. अनेकवचनी शब्द निवडा. दांडा पिसू तट्टू फुले 3. एकवचनी शब्द ओळखा. खेडी सुना घड्याळे रताळे 4. योग्य विधान निवडा. विधान 1) बिया हे एकवचनी नाम आहे. विधान 2) दिशा या नामाचे अनेकवचनी रूप देखील दिशा हेच आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर 5. नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला ……. असे म्हणतात. संख्यावाचन विशेषण वचन विभक्ती 6. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही ? दृष्टी दिलेले सर्व वस्तू बाजू 7. दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. बिया वडे रस्ता विहिरी 8. पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. मडके लाटणी जळवा मडकी 9. दगड’ या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ? दगडे दगडी दगडू दगड 10. योग्य पर्याय निवडून खाली दिलेले वाक्य अर्थपूर्ण बनवा. त्यांच्या घरी तीस ………… होत्या. नळी खुर्च्या काठी चटई 11. अनेकवचनाच्या प्रकाराबाबत पर्यायातून गटात न बसणारी जोडी शोधा. ओढा – ओढे शत्रू – शत्रू गुरू – गुरू कवी – कवी 12. पर्यायातून अनेकवचनी शब्द ओळखा. विहिणी म्हशी दिलेले सर्व डोळे 13. बोके’ या नामाचे वचन बदलून येणारे रूप सांगा. बाकी बोका बोकी मांजर 14. दोन्ही वचनात ( एकवचन – अनेकवचन ) सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती ? रताळे तळे पुस्तक फूल पंखा दांडा राजा पणती मनुष्य बैल साप शत्रू वेळ विहीर खारीक सोय 15. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ‘ या ‘ कारान्त होत नाही ? बाई नदी घोडा चांदणी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Supar
Marks 12
15 marks
khoopch Chan test hoti
12
Sandip madhukar lunge 14
13
8 marks