नामMarathi Grammar - मराठी व्याकरण नाम – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. मराठीत नामाचे मुख्य दोन प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य पाच प्रकार आहेत. मराठीत नामाचे मुख्य चार प्रकार आहेत. 2. योग्य विधान निवडा. विधान 1) सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते. विधान 2) विशेष नामाचे अनेकवचन होत नाही. विधान 3) भाववाचक नामाचे अनेकवचन होते. तिन्ही विधाने चूक विधान एक आणि विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान तीन बरोबर 3. दादा’ या शब्दाचे भाववाचक नाम कसे होईल ? भाऊदादा दादागिरी यापैकी नाही दादाजी 4. नामाचे क्रियापदात रूपांतर करून वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य तयार करा. बाबांचा आवाज ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले. बाबांचा आवाज ऐकून त्याचे डोळे पाणावले. बाबांचा आवाज ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. बाबांचा आवाज ऐकून तो रडला. बाबांचा आवाज ऐकून त्याचे डोळे भरून आले. 5. एखाद्या समूहातून विशिष्ट घटक ओळखण्यासाठी ………. नाम वापरतात. धातूसाधित विशेष भाववाचक सामान्य 6. तिचे वागणे मला आवडले नाही – या वाक्यातील ‘ वागणे ‘ हा शब्द …………. नाम आहे. समूहवाचक भाववाचक विशेषनाम धातुसाधित 7. अयोग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. नवलाई – भाववाचक नाम रस्ता – सामान्य नाम साखर – समूहवाचक नाम 8. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) झाड 2) सोनाली 3) औदार्य 4) चांदी गट ब – a) पदार्थवाचक नाम b) सामान्य नाम c) विशेष नाम d) भाववाचक नाम 1- b. 2- a. 3- d 4- c 1- b. 2- c. 3- a 4- d 1- c. 2- b. 3- d 4- a 1- b. 2- c. 3- d 4- a 9. गाव या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? गावकी गावे गावात गावकरी 10. पर्यायातून गटाबाहेरील पर्याय निवडा. दांडगाई गारवा हुशार बंधुता 11. शत्रुत्व हा शब्द ………… नाम आहे. सामान्य नाम समूहवाचक भाववाचक विशेष नाम 12. पर्यायातून सामान्य नाम ओळखा. नदी सूर्य योगेश फुशारकी 13. ढिगारा गंज कळप मोळी ही ……………. नामे आहे. सामान्य समूहवाचक भाववाचक विशेष 14. योग्य पर्याय निवडा. विधान 1) विशेषनाचा उपयोग नामाप्रमाणे होत नाही. विधान 2) वाक्याचा कर्ता व कर्म नाम असते. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 15. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ? गोडवा चतुराई अबोली गरिबी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
15/13
12
12/15
11
15
15/14
13