New Test

समाजसुधारकांचे विचार

समाजसुधारकांचे विचार या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत खालीलपैकी कोणाचे होते ?

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

3. स्त्रियांसाठी एक स्वतंत्र राष्ट्रीय विद्यापीठ असावे.स्त्रियांना आवश्यक अशा सर्व विषयांचे शिक्षण मिळावे असा विचार करून भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना करणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. ………. यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.

 
 
 
 

5. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते.

 
 
 
 

6. आम्हाला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत हे विचार …………. या समाजसुधारकाचे होते.

 
 
 
 

7. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव …………. यांच्यावर पडलेला होता.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणी ‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही’ असे उद्गार काढले ?

 
 
 
 

9. बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष न मानणारे समाजसुधारक म्हणजे –

 
 
 
 

10. जर मानवाने निर्माण केलेला धर्म सामाजिक सुधारणांना मान्यता देत नसेल तर धर्मच बदलला पाहिजे असा विचार कोणी मांडला ?

 
 
 
 

11. विधवांच्या केशवपनाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप ………… यांनी घडवून आणला.

 
 
 
 

12. खालीलपैकी ………… या वृत्तपत्रातून आगरकर यांनी बुद्धिवादावर
आधारित विचार मांडले.

 
 
 
 

13. ज्या हातावर घट्टा व चट्टा नाही तो खरा स्वावलंबी विद्यार्थीच नव्हे असे खालीलपैकी कोण म्हणत ?

 
 
 
 

14. इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार असे विचार ………… यांचे होते.

 
 
 
 

15. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

15 thoughts on “समाजसुधारकांचे विचार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!