शब्दांच्या जातीMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालील वाक्यात शब्दांच्या जातीपैकी कोणत्या जातीतील शब्द वापरला म्हणजे खाली दिलेले वाक्य एकच आणि अर्थपूर्ण होईल? ती व्यस्त होती ………. लग्नाला आली नाही. सर्वनाम क्रियापद केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय 2. लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दजाती ……….. असतात. अविकारी विकारी आणि अविकारी अविचारी विकारी 3. खाली दिलेल्या पर्यायातून शब्दयोगी अव्ययाचा गट निवडा. यापैकी नाही छान गप अहा वा किंवा आणि अथवा अन् पासून पर्यंत पूर्वी कडून 4. अतुल झाडावर चढला – दिलेल्या वाक्याची फोड करा. अतुल – नाम झाडावर – शब्दयोगी अव्यय चढला – सर्वनाम अतुल – सर्वनाम झाडावर – विशेषण चढला – क्रियापद अतुल – नाम वर – क्रियाविशेषण अव्यय चढला – क्रियापद अतुल – नाम वर – शब्दयोगी अव्यय चढला – क्रियापद 5. किंवा आणि पण ही …………… अव्यव आहेत. शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी 6. मराठीत शब्दांच्या जातीचे प्रमुख प्रकार किती आहे ? तीन पाच दोन चार 7. ………… वगळता पर्यायातील इतर सर्व शब्दांच्या अविकारी जाती आहेत. क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय विशेषण शब्दयोगी अव्यय 8. ……….. पायरीवरून पडल्याने त्याला मुक्कामार लागला. – वाक्यात रिकाम्या जागी ही शब्दजाती वापरली तर वाक्य अर्थपूर्ण होईल. नाम किंवा सर्वनाम विशेषण किंवा क्रियापद केवळ सर्वनाम केवळ नाम 9. चुकीचा पर्याय निवडा. विशेषण – सुंदर क्रियापद – वाचतो सर्व पर्याय योग्य आहेत. नाम – ती 10. खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा. अरेरे क्रियाविशेषण अव्यय क्रियापद केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय 11. शब्द म्हणजे काय ? यापैकी नाही अर्थपूर्ण शब्द समूह अर्थपूर्ण अक्षर समूह दिलेले दोन्ही 12. खालीलपैकी कोणती शब्दांची ‘विकारी’ जात नाही ? सर्वनाम क्रियाविशेषण अव्यय क्रियापद नाम 13. योग्य विधान निवडा. मराठीत शब्दांच्या एकूण चार जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण दहा जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण सहा जाती आहेत. मराठीत शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत. 14. कुठे आहे ते पुस्तक ? हे बघा सापडले. वाक्यातील ‘ हे ‘ हे ………. आहे. नाम सर्वनाम क्रियापद विशेषण 15. खाली दिलेल्या वाक्यातील विशेषण कोणते ? मनोजचे सुंदर हस्ताक्षर पाहून सरांना आनंद झाला. सुंदर आनंद मनोज हस्ताक्षर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Ganesh kankhede February 15, 2024 at 10:31 am 15/15 कृपया 100 मार्क्स ची फक्त मराठी व्याकरण टेस्ट द्या….. ज्यामधे सर्व घटकांचा समावेश असेल…..
9
It’s really helpful to us.
15/14
15/14
15/14
15/15
कृपया 100 मार्क्स ची फक्त मराठी व्याकरण टेस्ट द्या….. ज्यामधे सर्व घटकांचा समावेश असेल…..
9/15
15/15