Free :

राज्यपाल

राज्यपाल- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे.

 
 
 
 

2. राज्यपालास दरमहा किती वेतन मिळते ?

 
 
 
 

3. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल ………… या आहेत.

 
 
 
 

4. राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कार्य करतात ?

 
 
 
 

5. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते.
विधान 2) राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात.

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो.
विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ?

 
 
 
 

10. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय.

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

44 thoughts on “राज्यपाल”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!