महाराष्ट्रातील जिल्हे : पुणेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : पुणे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. ………. साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. 1949 1946 1964 1950 2. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत. मुळा मुठा दिलेल्या सर्वच घोड निरा भीमा इंद्रायणी 3. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत? हडपसर – गुलटेकडी दिलेले सर्वच लोणावळे – जेजुरी – शिक्रापूर व चाकण पिंपरी चिंचवड – भोसरी- बारामती व भोर 4. अष्टविनायकांपैकी ……. अष्टविनायकाची स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. 3 2 5 7 5. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो. भंडारदरा जायकवाडी कोयना खडकवासला 6. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ? लोकमान्य टिळक महर्षी शिंदे महात्मा फुले महर्षी कर्वे 7. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. कागद वीज औषध मोबाईल 8. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? सोलापूर पुणे औरंगाबाद मुंबई 9. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे. अरवली सह्याद्री सातपुडा विंध्य 10. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – हवेली दौंड लोणावळा व खंडाळा पुरंदर 11. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. मानवत जुन्नर कोपरगाव गंगापूर 12. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. बीड पुणे नाशिक ठाणे 13. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – ? 10 14 18 20 14. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? दिलेले सर्व तोरणा पुरंदर राजगड 15. …….. हे शहर महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
15
13
13
12
15/15
13/15
13/15
11/15