भारतातील अभयारण्येGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील अभयारण्ये – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. कर्नाटकात आंध्रप्रदेशात महाराष्ट्रात गोव्यात 2. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. नैनिताल वाराणसी लखीमपूर बनासकांठा 3. सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ? आंध्र प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड कर्नाटक 4. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश यापैकी नाही तामिळनाडू 5. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? दिलेले सर्व मेळघाट अभयारण्य राधानगरी अभयारण्य तानसा अभयारण्य 6. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे. कोल्हापूर सोलापूर ठाणे अमरावती 7. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. सारिस्का अभयारण्य घाना अभयारण्य रणथंबोर अभयारण्य दिलेले सर्व 8. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. तुंगभद्रा अभयारण्य – महाराष्ट्र मानस अभयारण्य – आसाम सुंदरबन अभयारण्य – पश्चिम बंगाल 9. श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे ………… अभयारण्य आहे. दाचीगम अभयारण्य घटप्रभा अभयारण्य मेळघाट अभयारण्य दांडेली अभयारण्य 10. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरियार अभयारण्य 2) गौतम बुद्ध अभयारण्य 3) घटप्रभा अभयारण्य गट B – a) कर्नाटक b) केरळ c) बिहार 1 -a. 2 – c. 3 -b 1 -c. 2 – b. 3 -a 1 -b. 2 – a. 3 -c 1 -b. 2 – c. 3 -a Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8