Free :

महाराष्ट्रातील जिल्हे : पुणे

महाराष्ट्रातील जिल्हे : पुणे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत?

 
 
 
 

2. …….. हे शहर महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

3. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे.

 
 
 
 

4. अष्टविनायकांपैकी ……. अष्टविनायकाची स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत.

 
 
 
 

5. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे?

 
 
 
 

6. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे.

 
 
 
 

7. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत.

 
 
 
 

8. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

9. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे –

 
 
 
 

10. ………. साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाली.

 
 
 
 

11. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

12. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – ?

 
 
 
 

13. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ?

 
 
 
 

14. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

 
 
 
 

15. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे.

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

58 thoughts on “महाराष्ट्रातील जिल्हे : पुणे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!