प्रमुख देश व राजधानी भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख देश व राजधानी भाग 2 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. गटात न बसणारा पर्याय निवडा. स्विर्त्झलँड पॅरिस काबूल बीजिंग 2. बांग्लादेश : ढाका : : ? : टोकियो रशिया कोलंबिया चीन जपान 3. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कॅनबेरा आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी व्हिएन्ना आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर 4. कोलंबिया देशाची राजधानी पर्यायातून निवडा. रियाध डब्लिन बोगोटा तिराना 5. न्युझीलंड या देशाची राजधानी ………. ही आहे. वेलिंग्टन ढाका सुवा बोगोटा 6. चुकीचा पर्याय निवडा. जर्मनी – टोकियो आयर्लंड – डब्लिन रशिया – मास्को सर्व पर्याय योग्य आहेत. 7. रियाध ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? यापैकी नाही अल्बानिया म्यानमार सौदी अरेबिया 8. स्पेन या देशाची राजधानी – अंकारा माद्रीद थिंपू बर्न 9. नैरोबी ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? जमैका पोलंड केनिया क्युबा 10. जकार्ता ही ……….. या देशाची राजधानी आहे. मालदीव इंडोनेशिया कोलंबिया नायजेरिया 11. मालदीव’ या देशाची राजधानी ‘माले’ ही आहे तर ‘फिजी’ या देशाची राजधानी ………. ही आहे. सुवा रंगून बाकू कैरो 12. इराण या देशाची राजधानी ……….. ही आहे. तेहरान रोम बर्न पनामा 13. ब्राझील या देशाची राजधानी पर्यायातून निवडा. ब्राझीलिया कोपनहेगन रियाध यापैकी नाही. 14. राजधानीचे ठिकाण निवडा. पोर्तुगाल काबूल लागोस लिस्बन हवाना 15. इंग्लंड : लंडन : : तुर्कस्तान : ? अंकारा सोफिया लागोस इस्लामाबाद Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12/15
15/15
12/15
15/15 😊
15/09