प्रमुख देश व राजधानी भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख देश व राजधानी भाग 2 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. स्पेन या देशाची राजधानी – माद्रीद अंकारा थिंपू बर्न 2. गटात न बसणारा पर्याय निवडा. पॅरिस स्विर्त्झलँड बीजिंग काबूल 3. रियाध ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? अल्बानिया म्यानमार सौदी अरेबिया यापैकी नाही 4. न्युझीलंड या देशाची राजधानी ………. ही आहे. सुवा ढाका वेलिंग्टन बोगोटा 5. राजधानीचे ठिकाण निवडा. पोर्तुगाल लिस्बन काबूल लागोस हवाना 6. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. आयर्लंड – डब्लिन रशिया – मास्को जर्मनी – टोकियो 7. नैरोबी ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? क्युबा जमैका केनिया पोलंड 8. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कॅनबेरा आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी व्हिएन्ना आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक 9. इंग्लंड : लंडन : : तुर्कस्तान : ? अंकारा सोफिया लागोस इस्लामाबाद 10. कोलंबिया देशाची राजधानी पर्यायातून निवडा. बोगोटा तिराना रियाध डब्लिन 11. बांग्लादेश : ढाका : : ? : टोकियो रशिया कोलंबिया चीन जपान 12. इराण या देशाची राजधानी ……….. ही आहे. बर्न पनामा रोम तेहरान 13. ब्राझील या देशाची राजधानी पर्यायातून निवडा. कोपनहेगन यापैकी नाही. रियाध ब्राझीलिया 14. मालदीव’ या देशाची राजधानी ‘माले’ ही आहे तर ‘फिजी’ या देशाची राजधानी ………. ही आहे. कैरो रंगून बाकू सुवा 15. जकार्ता ही ……….. या देशाची राजधानी आहे. कोलंबिया मालदीव नायजेरिया इंडोनेशिया Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/15
9/15
9
9
13
Sandip m lunge
11
5
9/15
7