वेगळे पद ओळखा [शब्द] भाग 2Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. दिलेल्या पर्यायांतून सम संबंध लक्षात घेऊन वेगळी जोडी ओळखा. कसर – उणीव मिष्टान्न – कदान्न ग्लानी – मूर्च्छा दृष्टांत – दाखला 2. खाली दिलेल्या पदांपैकी एक पद वेगळे आहे ते ओळखा सातारा बुलढाणा साक्री नाशिक यवतमाळ यवतमाळ साक्री सातारा बुलढाणा 3. वेगळे पद ओळखा क्रिकेट चेस खो-खो फुटबॉल कबड्डी खो-खो चेस कबड्डी क्रिकेट 4. खालीलपैकी एक पद इतर पदांपेक्षा वेगळे आहे ते ओळखा जांभळा काळा पिवळा हिरवा तांबडा हिरवा तांबडा जांभळा काळा 5. वेगळा पर्याय निवडा कार्बन डाइऑक्साइड ऑक्सिजन पारा नायट्रोजन 6. वेगळे पद ओळखा नाम विशेषण समास क्रियापद नाम समास विशेषण क्रियापद 7. वेगळे पद ओळखा नांगरणे पेरणे पिकणे कोळपणे खुरपणे कोळपणे नांगरणे पेरणे पिकणे 8. वेगळा पर्याय निवडा जीवा परिघ व्यास रुंदी 9. खालीलपैकी वेगळे पद कोणते ? विषाणु जीवाणु कर्बोदके कवक विषाणु कवक जीवाणु कार्बोदके 10. विजोड पर्याय निवडा भाजी – पाला बोका – भाटी उंट – सांडणी पुत्र – कन्या 11. विसंगत पर्याय कोणता ? रितीकाळ वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ 12. वेगळे पद निवडा. जानेवारी एप्रिल मे ऑगस्ट डिसेंबर ऑगस्ट एप्रिल जानेवारी डिसेंबर 13. खालीलपैकी वेगळे पद कोणते ? भास्कर शशी रवी आदित्य प्रभाकर आदित्य प्रभाकर शशी भास्कर 14. खालीलपैकी वेगळे पद ओळखा खणखणाट गुंजारव सणसण कुंज भळभळ खणखणाट भळभळ कुंज गुंजारव 15. दिलेल्या पर्यायतून विजोड पद निवडा मेघालय दिसपुर श्रीनगर पणजी Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
12/15
परीघ
व्यास
जीवा
रुंदी
13/15
12/15