प्रमुख देश व राजधानी भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख देश व राजधानी भाग 2 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. ब्राझील या देशाची राजधानी पर्यायातून निवडा. कोपनहेगन यापैकी नाही. ब्राझीलिया रियाध 2. मालदीव’ या देशाची राजधानी ‘माले’ ही आहे तर ‘फिजी’ या देशाची राजधानी ………. ही आहे. कैरो बाकू सुवा रंगून 3. नैरोबी ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? जमैका क्युबा केनिया पोलंड 4. न्युझीलंड या देशाची राजधानी ………. ही आहे. सुवा वेलिंग्टन ढाका बोगोटा 5. जकार्ता ही ……….. या देशाची राजधानी आहे. नायजेरिया इंडोनेशिया कोलंबिया मालदीव 6. इंग्लंड : लंडन : : तुर्कस्तान : ? सोफिया इस्लामाबाद अंकारा लागोस 7. रियाध ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? यापैकी नाही म्यानमार अल्बानिया सौदी अरेबिया 8. इराण या देशाची राजधानी ……….. ही आहे. तेहरान रोम बर्न पनामा 9. स्पेन या देशाची राजधानी – बर्न माद्रीद अंकारा थिंपू 10. बांग्लादेश : ढाका : : ? : टोकियो जपान कोलंबिया रशिया चीन 11. कोलंबिया देशाची राजधानी पर्यायातून निवडा. बोगोटा तिराना डब्लिन रियाध 12. राजधानीचे ठिकाण निवडा. पोर्तुगाल लिस्बन काबूल लागोस हवाना 13. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कॅनबेरा आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी व्हिएन्ना आहे. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर 14. गटात न बसणारा पर्याय निवडा. काबूल स्विर्त्झलँड पॅरिस बीजिंग 15. चुकीचा पर्याय निवडा. जर्मनी – टोकियो आयर्लंड – डब्लिन सर्व पर्याय योग्य आहेत. रशिया – मास्को Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12/15
15/15
12/15
15/15 😊
15/09