प्रमुख देश आणि त्यांच्या भाषाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा – इंग्रजी उर्दू हिंदी अरबी 2. चुकीचा पर्याय निवडा. कोलंबिया – स्पॅनिश जपान – इंग्रजी ग्रीक – ग्रीस नेपाळ – नेपाळी 3. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? इंग्रजी पोलिश दिवेही आयरिश 4. योग्य पर्याय निवडा. कॅनडा – इंग्रजी ब्राझील – इंग्रजी अमेरिका – आयरिश नेपाळ – हिंदी 5. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा – इंग्रजी टर्की पोर्तुगीज अरबी 6. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे. इंग्रजी बंगाली हिंदी अरबी 7. आयरिश : हंगेरी : : सिंहली : ? बांगलादेश श्रीलंका कोलंबिया भारत 8. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? दिलेले सर्व सिरिया कुवैत इजिप्त 9. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 10. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. पोलंड केनिया ग्रीस थायलंड 11. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. नेपाळी मलाय सोमाली जपानी 12. डच – दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा फिजी या देशाची राष्ट्रभाषा नॉर्वेची राष्ट्रभाषा नेदरलंडची राष्ट्रभाषा 13. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी 1-a. 2-c. 3-b 1-b. 2-a. 3-c 1-b. 2-c. 3-a 1-c. 2-b. 3-a 14. भारत : हिंदी : : अमेरिका : ? उर्दू अरबी हिंदी इंग्रजी 15. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? अरबी यापैकी नाही इंग्रजी कोरियन Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
10 marks
15 /8
15/10 marks
11 mark
15/11
14/15
13 mark