प्रमुख देश आणि त्यांच्या भाषाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. भारत : हिंदी : : अमेरिका : ? इंग्रजी अरबी हिंदी उर्दू 2. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा – उर्दू अरबी इंग्रजी हिंदी 3. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. केनिया ग्रीस थायलंड पोलंड 4. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी 1-b. 2-a. 3-c 1-b. 2-c. 3-a 1-a. 2-c. 3-b 1-c. 2-b. 3-a 5. चुकीचा पर्याय निवडा. जपान – इंग्रजी कोलंबिया – स्पॅनिश ग्रीक – ग्रीस नेपाळ – नेपाळी 6. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर 7. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा – इंग्रजी टर्की अरबी पोर्तुगीज 8. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? इंग्रजी दिवेही पोलिश आयरिश 9. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. जपानी सोमाली नेपाळी मलाय 10. डच – दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा नेदरलंडची राष्ट्रभाषा फिजी या देशाची राष्ट्रभाषा नॉर्वेची राष्ट्रभाषा 11. आयरिश : हंगेरी : : सिंहली : ? भारत बांगलादेश कोलंबिया श्रीलंका 12. योग्य पर्याय निवडा. ब्राझील – इंग्रजी नेपाळ – हिंदी अमेरिका – आयरिश कॅनडा – इंग्रजी 13. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? अरबी इंग्रजी कोरियन यापैकी नाही 14. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे. अरबी बंगाली इंग्रजी हिंदी 15. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? सिरिया इजिप्त कुवैत दिलेले सर्व Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
9
6
11
8/15
11
7Yamini Rajput
Yamini Rajput 7marks
11mark
10 marks padle sirji