महाराष्ट्रातील जिल्हे : नांदेडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. नांदेड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – लातूर हिंगोली यवतमाळ दिलेले सर्व 2. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. कोपरगाव किनवट वसमत जिंतूर 3. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : पुणे : : ? : नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 4. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? पुरंदर शिवनेरी माहूर कंधार पारोळा यावल वैरागड सुरजागड 5. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? सातमाळा निर्मळ बालाघाट यापैकी सर्वच 6. नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत? कोरकू आणि गोवारी कोरकू आणि वारली ठाकर आणि महादेव कोळी गोंड आणि भिल्ल 7. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. दहावे पहिले तिसरे सातवे 8. कंधारजवळील शांतीघाट बहादूरपूरा वनोद्यानास आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ? राजीव गांधी वनोद्यान इंदिरा गांधी वनोद्यान यापैकी नाही पंडित नेहरू वनोद्यान 9. नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 18 14 16 12 10. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. महालक्ष्मीदेवी रेणूकादेवी भवानीदेवी सप्तश्रृंगीदेवी 11. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. संत तुकाराम गुरुगोविंदसिंग दासोपंत गोविंदप्रभू 12. नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्यात साधारणपणे …………. दिशेस आहे. आग्नेय दक्षिण नैऋत्य वायव्य 13. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली कोणतेही विधान योग्य नाही. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली. 14. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नंदीग्राम नंदीतट दिलेले सर्व नवदंडी 15. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद पुणे नाशिक कोकण Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
8 mark
9
10
11
Nice score Snehal
Good 😊
Good 😊
Good
Keep it up 👍
Nice score Sachin 👍👌